वाचनीय ब्लॉग : धक्कादायक माहिती : वेद कुमार
२६/११ हल्ल्यादरम्यान महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील (SECURITY APPARATUS)महत्त्वाचे सदस्य : जसे केंद्रीय गृह सचिव,जॉइंट सेक्रेटरी - अंतर्गत सुरक्षा, डायरेक्टर-अंतर्गत सुरक्षा हे सर्व कुठे होते?

तत्कालीन केंद्रीय गृहसचिव मधुकर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयातील ९ सदस्यीय उच्च-स्तरीय दल २४ नोव्हेंबर २००८ रोजी इस्लामाबाद येथेे गेले होते आणि दोन दिवसांनी परत येणार होते, म्हणजे २६ नोव्हेंबर ला दुपारी. पण, त्यांनी इस्लामाबादच्या ६० किमी उत्तरपूर्व कडे असलेल्या
मुरी ह्या थंड हवेच्या वातावरणात अजुन एक रात्र रहायचे पाकिस्तानी निमंत्रण स्वीकारले आणि तिकडे गेले. म्हणजे २६/११ च्या रात्री जेंव्हा मुंबईत कतलेआम चालू होता, हे सगळे तिकडे शराब आणि शबाब चा आनंद घेत होते..
पण मग प्रश्न हा आहे की, ते स्वतःच्या मनाप्रमाणे असा पूर्वनियोजित कार्यक्रम बदलू शकतात?
नाही! या टीममध्ये शेवटच्या क्षणी केंद्रीय गृह मंत्री शिवराज पाटील यांच्या आदेशानुसार एक अधिकारी(मंत्रीजींचा खास) शामिल केला गेला होता.
नाही! या टीममध्ये शेवटच्या क्षणी केंद्रीय गृह मंत्री शिवराज पाटील यांच्या आदेशानुसार एक अधिकारी(मंत्रीजींचा खास) शामिल केला गेला होता.
त्यांनी हे पाकिस्तानी निमंत्रण स्वीकार केलं आणि इतर अधिकाऱ्यांनीही त्या अधिकाऱ्याची मंत्री साहेबांसमोर असलेली 'वट' लक्षात घेता, ते निमुटपणे मान्य केलं. फक्त एक अधिकारी - राजेन्द्र सिंग, यांना मात्र तिकडे सुरू असलेल्या प्रकारात काही तरी खटकलं आणि ते 'पर्सनल कारण' सांगून
ठरलेल्या कार्यक्रमानुसार परत आले!( बाकी, राजेंद्र सिंग यांना नंतर इशरत जहाँ केसमध्ये गुंतवून खुप त्रास दिला गेला..)
मग, रात्री हा हल्ला झाल्यानंतर यांना कोणी संपर्क करुन सांगितलं का नाही?
मूरी त्यावेळी एक 'नो नेटवर्क झोन' होता. म्हणूनच पाकिस्तानने ही जागा निवडली होती.
मग, रात्री हा हल्ला झाल्यानंतर यांना कोणी संपर्क करुन सांगितलं का नाही?
मूरी त्यावेळी एक 'नो नेटवर्क झोन' होता. म्हणूनच पाकिस्तानने ही जागा निवडली होती.
तिकडे मोबाइल नेटवर्क तर नव्हताच, लॅंडलाइन कनेक्टिविटी पण ९९% वेळा अल्लाहच्या आणि १% पाकिस्तान सरकार भरोसे होती. टेली-कम्युनिकेशन, केबल-टीवी नेटवर्क बंद करुन ह्या सगळ्यांना बाई-बाटली मध्ये रमवून ठेवलं होतं.
मग, इकडे होते ते अधिकारी काय करत होते?
अशा परिस्थितीत एसओपी प्रमाणे कामं केली जातात. जर, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कंट्रोल-रुम(war room) मध्ये बसायला, नेतृत्व करायला आणि आदेश द्यायला कोणी नव्हतंच, तर काय करायचं हे नेमकं सांगणार आणि ठरवणार तरी कोण?

नुसता गोंधळ चालू होता तिकडे दिल्लीत त्यावेळी.. एनएसजी कमांडो उशिरा पोचले, त्यांना दिल्ली ते मुंबई वेळेत विमान उपलब्ध झाले नव्हते, मुंबईत उतरल्यावर त्यांना घेऊन जाण्यासाठी BEST च्या विशेष बससाठी तब्बल ९० मिनिट वाट पहावी लागली आणि तो पर्यंत एकही
(ताज हॉटेलचे फ्लोर प्लान सकट) लोकेशनचे मॅप उपलब्ध करायचं कोणाला सूचलं नाही. मीडियाला कोणी Do's & Dont's सांगायला नव्हतं ज्यामुळे रावळपिंडीत ISI वाले एनएसजी च्या हालचाली लाईव्ह बघत होते! भारताच्या गृहमंत्रालयातील जवळजवळ संपूर्ण (ब्यूरोक्रेटिक) लिडरशीप तिकडे
बाई-बाटली च्या नशेत तरर्र होती..
मग, हे सगळं २६/११ नंतर लोकांना का सांगितलं नाही?
"बडे-बडे शहरों में छोटी-छोटी बातें होती रहती है!"- आर आर पाटील उर्फ आबा बोलले, विलासराव लाडक्या रितेश व रामगोपाल वर्माला घेऊन ताजला गेले, तो केरळचा मुख्यमंत्री (अ)चुतियानंदन बोलला की

संदीप उन्नीकृष्णनच्या घरी कुत्रा पण जाणार नाही, शिवराज पाटील चाकुरकर त्या ७२ तासात ८ वेळा कपडे/कोट बदलत राहिले, कॉंग्रेसने लगेच 'भगवा आतंकवाद' जबाबदार आहे म्हणत पाकिस्तानला क्लिन-चिट दिली, मनमोहन सिंग नेहमीप्रमाणे गप्प बसले, मीडियाला सगळं माहीत होतं पण पाकिटं पोचत होती..
आता सांगा, ही लोकं जनतेला हे सगळं सांगणार?
म्हणूनच, २६/११ हा विषय आला, की ह्या ९ मादरचोद अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या दिल्लीत तेंव्हा बसलेल्या माय-बापांना थर्ड-डिग्री देऊन सत्य बाहेर येत नाही, आणि आपल्यात असलेल्या जयचंदांचा छडा लागत नाही, तो पर्यंत दरवर्षी २६/११ला हा विषय

पोस्ट करत राहणार.. अमित शहांनी (आता तरी) याविषयी हाय-लेव्हल एन्कवायरी लावून या अधिकाऱ्यांना घोडे लावावे!
४ दिवस देशाच्या इज्जतीची लखतरं गेटवे ऑफ इंडिया वर टांगणाऱ्या २६/११ च्या युद्धात काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्य सरकार, युपीएचे केंद्र सरकार व गद्दार अधिकाऱ्यांमुळे
४ दिवस देशाच्या इज्जतीची लखतरं गेटवे ऑफ इंडिया वर टांगणाऱ्या २६/११ च्या युद्धात काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्य सरकार, युपीएचे केंद्र सरकार व गद्दार अधिकाऱ्यांमुळे
जीव गमावलेल्या भारतसहित १७ देशांच्या १८४ निष्पाप लोकांना, महाराष्ट्र पोलिसांच्या १४ जवान/अधिकाऱ्यांना आणि २ एनएसजी कमांडोंना भावपूर्ण श्रधांजली !!
-
-