इंदिराजी जितक्या शक्तिशाली प्रशासक होत्या तितक्याच कुशल निवडणूक नियोजक पण होत्या. त्यांच्या काही निवडणूक स्लोग्न बद्दल माहिती देतोय.
१) गरिबी हटाओ : १९७१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत गरिबी हटाओ चा नारा दिला गेला. तो इतका क्लिक झाला की लोकांनी खूप मोठे बहुमत १९७१ च्या निवडणुकीत +
इंदिराजींना दिले.
२) चलनेवाली सरकार : आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला पहिल्यांदा पराभव बघावा लागला. मात्र जन्मतः कर्मदरिद्री असलेले जनता पक्ष सरकार अवघ्या अठरा महिन्यात पडले. आणि १९८० ला परत सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. +
त्यामध्ये काँग्रेस पक्षाने नारा दिला 'चलनेवाली सरकार' आणि परत एकदा देशातील सामान्य जनतेने पूर्ण बहुमत देऊन इंदिराजींना सत्तेत परत आणले.
३) न जात पे न पात पे,
इंदिरा जी की बात पे,
मोहर लगाओ हाथ पे.
१९८० साली हे पण एक स्लोग्न होते. उत्तर भारतात ह्या स्लोग्न ने बरीच हवा बदलली होती +
इंदिरा गांधी यांना जयंती दिवशी अभिवादन.
You can follow @devenbudhadev.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.