होय - आता इस्लाम खरोखर खतरेमे है.

युरोप खंडात वळवळणाऱ्या इस्लामी जिहादी किड्यावर, फ्रान्स सरकारने- आता आपला लोखंडी बूट चेचला आहे. हा शिशुपालाचा शंभरावा अपराध ठरला. जिहादी हल्ले फ्रान्स मध्ये नवीन नाहीत. त्यांचे एका व्यंगचित्र आवडले नाही म्हणून
इस्ला मियाँनी
चार्ली हेब्दो या मासिकावर हल्ला करून रक्ताची रंगपंचमी खेळली त्याला आता काही वर्षे झाली . मुहम्मदाचे कार्टून काढले म्हणून जिहादी हल्ले करणे ही इस्लाम धर्माची मूलभूत संस्कृती आहे . कुराण हदीस या इस्लामी धर्मग्रन्थाची मूलभूत शिकवण आहे.
पण ..... अशी कार्टून काढणे हि फ्रान्सची मूलभूत संस्कृती आहे...

आणि फ्रान्स मधला एक शाळा शिक्षक हाच
"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा " विषय शिकवत होता. त्या संदर्भाने त्याने ती कार्टून शाळेत दाखवली. तेव्हा त्या शाळा शिक्षकाचे मुंडके कापून इस्ला मियाँनी त्यांचा इस्लाम धर्म पाळला.
समता,बंधुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची देणगी फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली . अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कोणताही विचार मांडण्याची मुक्तता. विचार करण्याच्या स्वातंत्र्यामुळे आज - पाश्चात्य युरोपियन संस्कृती जगाचे नेतृत्व करते आहे.चार्ली हेब्दो ने
मुहम्मदाचे कार्टून काढले म्हणून जिहादी हल्ले करता काय ? फ्रेंच सरकारने त्यांच्या अनेको सरकारी इमारतीवर मुहम्मदाची तीच कार्टून व्हिडियो मशीन लावून प्रोजेक्ट केली.काय करता आता ? जिहादी मुल्ल्यानो ? मुहम्मदाची व्यंगचित्रे फ्रान्सच्या अनेको सरकारी भितींवर दिमाखाने झळकत आहेत.
किती लोकांना मारणार ? अक्ख्या सरकारला मारणार ? अक्ख्या फ्रान्सला मारणार ? असे फ्रेंच तरुण गर्जून उठले आहेत.

इथे इस्लाम खरोखर खतरेमे आला आहे.मुळात इस्लाम धर्म ही एक राजकीय चळवळ आहे. मुहम्मद पैगंबरांनी केवळ अध्यात्मिक धर्म स्थापन केला नाही
त्यांने इस्लामची खिलाफत - धर्मराज्य थिओक्राटीक स्टेट स्थापन केले.इस्लामी धर्मराज्य जगावर प्रस्थापित करण्याची महत्वकांक्षा मुहम्मद पैगंबराची ती सहाजिकच कुराण हदीस या इस्लामी धर्मग्रन्थाच्या पानापानावर आहे. इस्लामचे स्वरूप एखाद्या चिरेबंदी किल्ल्यासारखे आहे. तिथे इनकमिंग फ्री आहे
आऊटगोईंग ची शिक्षा मृत्युदंड आहे. इस्लाम धर्म सोडणाऱ्या मुनाफिकाना मारून टाकण्याच्या सुस्पष्ट आज्ञा इस्लामी धर्मग्रन्थातुन क्लिअरली आल्या आहेत.इस्लाम मध्ये सुधारणा होऊच शकत नाही कारण कुराणाच्या कथित दैवी (अल्लाह कृत ) शब्दावर आक्षेप घेणार्यांना काफिर ठरवून- त्यांचा खून करण्याची
आज्ञा त्या धर्मग्रन्थात आहे. हा भीतीचा धर्म धंदा अनेक वर्ष चालला.आता हे इस्लामी धर्माचे दुकान बंद करा नाहीतर - दुसरी फ्रेंच राज्यक्रान्ति होईल असा सुस्पष्ट इशारा फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन ने दिला तिथे इस्लाम खरोखर खतरेमे आला.
चिरेबंदी इस्लाम धर्म सुधारत नाही तर तो मोडून टाकूया हा फ्रेंचाच निर्धार आहे . अगणित रक्तपात करून - फ्रेंचांच्या मागील पिढीने: स्वातंत्र्य समता आणि बंधुता - जगाला दिली - नवी फ्रेंच पिढी इस्लाम पासून जगाला मुक्तता देण्याचे दरवाजे उघडेल . फ्रेंच म्हणतात : इस्लाम तोडून टाका कारण
इस्लाम धर्मात सुधारणा अशक्य आहे : कारण इस्लामची मूलभूत भूमिका कुराणाच्या शब्दाबाहेर न जाण्याची आहे.
मुसलमान : काही इस्लामची ढाल काही तलवार :
फ्रेंचांचे हे म्हणणे मात्र मला मान्य आहे.दहशतवादी मुसलमान हे इस्लामची तलवार आहेत आणि कथित सहिष्णू मुसलमान इस्लामची ढाल आहेत.
इथे महाराष्ट्रातले मुस्लिम सत्यशोधक मंडळ मी पाहतो आहे.ते इस्लाम धर्म चांगला आहे जिहाद ही काहींतरी अध्यात्मिक गोष्ट आहे असे हिंदूंना च्युत्या बनवायला सांगत असतात.म्हणजे तिकडून इस्लामिया बॉम्ब फोडून दहशत माजवणार आणि इकडून शमसुद्दीन तांबोळी जिहादी इस्लामचे खोटे बोलून संरक्षण करणार.
समर मुहंमद खडस नावाचा कट्टर मुसलमान कम्युनिझमचे सोंग घेऊन महाराष्ट्र टाइम्स चा सम्पादक झाला आहे.त्याने या विषयावर एक लेख लिहिला. त्या लेखात त्याने काफिरांना सहिष्णू होऊन मुस्लिम तरुणाशी बोलण्याचा- संवाद साधण्याचा सल्ला दिला.
इस्लामी खडसने त्या लेखात असेही लिहिले की स्मार्ट फोनच्या अल्गोरिदमचा शोध इस्लामने लावला.उंटमूत्र औषधी असेल तर समर मुहम्मद खडसचे म्हणणे सुद्धा खरे असू शकते.बाकी इस्लामी जिहाद्यांनि - एका फ्रेंच शाळा शिक्षकाचे मुंडके उडवले
त्याबद्दलच्या लेखात बेशरम खडस स्मार्ट फोनच्या इस्लामी अल्गोरिदमचा शोध लावतो यातच सारे आले.
माझे रडगाणे मुहंमदीया खडस किंवा जिहादी सत्यशोधक मंडळासाठी नाही - त्यांच्याकडून मला कोणत्याही अपेक्षा नाहीत. इस्लामीया सुधारणार नाहीच.काही मुसलमान तलवार असतील काही इस्लामची ढाल.
माझा आक्रोश हिंदुत्ववाद्यासाठी आहे. भारत देश टिकावा,जगावा,मोठा व्हावा अशी प्रामाणिक अपेक्षा हिंदुत्ववाद्यांची आहे.त्यामुळे मला हिंदुत्वाचे प्रेम आहे.पण तुमची भाषा काय आहे ? तुम्हाला सवाई मुसलमान व्हायचे आहे .मुसलमान ४ पोरे पैदा करतात तर हिंदूंनी ४० पोरे पैदा करावीत हे तुमचे
हिंदुत्व आहे?याचा तोटा फक्त हिंदूंना आहे.चाळीस लोकांची गरिबी हिंदूंनी सहन करायची आहे. मुसलमान ज्या चुका करतात त्याच्या दहापट चुका आम्ही करू हे तुमचे हिंदुत्व आहे?मुसलमानांच्या मुहम्मदावर टीका केल्यास मृत्युदंड असेल तर आमच्या रामावर टीका केल्यास निदान आम्ही दगड तरी मारू !
हे तुमचे हिंदुत्व आहे?

तरुण फ्रेन्चानी इस्लामच्या थोबाडावर आपला पोलादी बूट आपटला आणि मुहम्मदाचि व्यंगचित्रे फ्रांस मधल्या सरकारी इमारतीवर झळकली. चार्ली हेब्दो च्या त्या व्यंगचित्रात जीजस क्राईस्ट ची व्यंगचित्रे सुद्धा होती. आणि फ्रेन्चानी जीजस क्राईस्ट ची व्यंगचित्रे सुद्धा
त्याच स्लाईड शो मध्ये लावली आहेत . फ्रान्स हे ख्रिस्ती राष्ट्र आहे.
इस्लामला हरवायचे असेल तर त्याचा मार्ग फ्रेंच राज्यक्रान्तीचा आहे . रक्त सांडायला हरकत नाही ? दिशा कोणती ? असे दुसरी फ्रेंच राज्यक्रान्ति छाती ठोकून विचारते आहे.
तरुण फ्रेन्चानी यावेळी रक्तपात सोडला आणि जीजस- मुहम्मद या दोघांची चित्रे सरकारी भीतीवर लावली . हिंदूंनी हे समजून घ्यावे कि तुमची धर्मचिकित्सा होतच राहील तुम्हाला पाकिस्तानच्या मार्गाने जायचे आहे की फ्रान्सच्या ?
You can follow @MilindG11975687.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.