आजच्याच दिवशी १५ नोव्हेंबर १९४९ ला नथुराम गोडसे आणि नारायण आपटे ला फाशी देण्यात आली होती. गोडसे समर्थक म्हणतात की नत्थु निडरपणे फासावर लटकला. पण त्यावेळी कारागृहात उपस्थित न्यायाधीश खोसला लिहितात..

"दोन्ही आरोपी आपल्या कोठरीतून हात मागे बांधून आणले गेले. गोडसे पुढे चालत होता, त्याचे पाय लडखडत होते. त्याचे असे वागणे आतून तो किती घाबरला आहे याचा पुरावा देत होते. बाहेरून मजबूत दिसण्यासाठी त्याने अखंड भारताचा नारा देण्यास सुरुवात केली.
परंतु त्याची आवाज फाटत होती.
परंतु त्याची आवाज फाटत होती.

ज्या उत्साहात तो न्यायालयात वावरत होता तो उत्साह आता संपल्यासारखा वाटत होता.
नंतर असं सांगितलं गेलं की, कारागृहात आपल्या अंतिम दिवसात तो त्याने केलेल्या कृत्यांवर पश्चाताप व्यक्त करत होता. आणि म्हणत असे की जर एक संधी मिळाली तर उर्वरित आयुष्य शांततेच्या प्रचारासाठी आणि
नंतर असं सांगितलं गेलं की, कारागृहात आपल्या अंतिम दिवसात तो त्याने केलेल्या कृत्यांवर पश्चाताप व्यक्त करत होता. आणि म्हणत असे की जर एक संधी मिळाली तर उर्वरित आयुष्य शांततेच्या प्रचारासाठी आणि