#थ्रेड 
काँग्रेसला कधीही सरदार पटेल महत्वाचे वाटले नाहीत, गुजरात हातातून गेलं
बोस तर खुद्द गांधीं/नेहरूंनीच बेदखल केले. बंगालात कधीच, पहिले दोन मुख्यमंत्री(प्रफुल्ल चंद्र घोष,बिधन चंद्र रॉय)सोडले, तर स्वबळावर काँग्रेस कधीच सत्ता आणू शकली नाही आणि १९७७ नंतर काँग्रेस संपल्यातच +

जमा आहे..
नंतर बहुदा काँग्रेसने पश्चिम बंगाल डाव्यांना आंदण म्हणून दिला असेल..
विवेकानंदांनासुद्धा काँग्रेसने फार जवळ केले नाही, जे संघाला आणि हिंदुत्ववाद्यांना नेहमीच शिरसावंद्य राहिले आहेत..
आज मोदींनी डाव्यांचा बालेकिल्ला अश्या जेएनयूमध्ये विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण +

करून अजून एक पाऊल पुढे टाकले आहे..
काँग्रेस अजून झोपेत आहे. त्यांचे युवराज कधीच तसे जागे नसतात. सध्या भाजपा प्रचंड जोशात आहे. कित्येक वर्षांपासून संघ तिथे कार्य करतोय. केरळ पाठोपाठ पश्चिम बंगलातील संघाचं जाळं मोठं होतंय..
येत्या निवडणुकीत पश्चिम बंगालातील भाजपाचा विजय +

निश्चित आहेच, उत्सुकता आहे त्या आकड्याची..
काँग्रेसनं तशी ह्या राज्यात मान टाकली आहेच आणि डावे सोडून इतर पक्षांच्या नकाशात पश्चिम बंगाल कधीच नव्हता..
पूर्वोत्तर भारताला मुख्य धारेत आणायचे केंद्रसरकारचे प्रयत्न तिथली जनता जाणते.. +

एक दैदिप्यमान विजय भाजपच्या पारड्यात पडायला आतुर आहे..
पाहुयात..
- चेतन दीक्षित
पाहुयात..
- चेतन दीक्षित