#USA निवडणूकीचा उत्तरार्ध चालु आहे व देशामध्ये ट्रंप समर्थकांनी ठिकठिकाणी गोळा होण्यास सुरुवात केली आहे..सगळेजण #STOPTHECOUNT चे नारे देत आहेत..
थ्रेडमध्ये
१)राज्यांचा मतमोजणीत हस्तक्षेप असल्याचा आरोप
२)फेसबुकतर्फे ग्रुपवर बंदी
३) #sharpigate मार्कर
४)ग्रेटा-ट्रंप वाद
#threadकर
थ्रेडमध्ये

१)राज्यांचा मतमोजणीत हस्तक्षेप असल्याचा आरोप
२)फेसबुकतर्फे ग्रुपवर बंदी
३) #sharpigate मार्कर
४)ग्रेटा-ट्रंप वाद
#threadकर
#Michigan मिशिगनसह देशभरातील अनेक राज्यात मतमोजणी थांबवावी म्हणुन हजारो लोकं मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी करत आहेत.ते सगळे डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजुने घोषणाबाजी करत असुन #STOPTHECOUNT चा जोरदार नारा देत आहेत.राज्यांचे स्वताचे अस्तित्व असल्याने गव्हर्नरच्या हातात
राज्याचे सुत्र असतात.त्यामुळे #trump अश्या प्रकारची मागणी करत सुटले आहेत.
दुसरीकडे
आश्र्चर्याची बाब म्हणजे गुरूवारी #फेसबुक #Facebook या सामाजिक माध्यमाने ट्रंप यांना सपोर्ट करणारा #ProTrump ग्रुपच बंद करणार असल्याचे जाहीर केले.या ग्रुपबद्दल माहिती अशी की हा खुप वेगाने वाढणारा

ग्रुप असुन गुरूवारी #stop_the_steal ग्रुपसोबत या ग्रुपलाही बंद करण्यात आले.तुम्हाला ग्रुप वाढण्याची गती पाहायची असेल तर दर १० सेकंदाला १००० लोकं जोडली जात होती व त्यामुळे एका दिवसात ३,६५,००० लोकं जोडल्या गेले..फेसबुकने बंदीचे समर्थन करण्यासाठी म्हणले आहे की,"हा ग्रुप संपूर्ण
निवडणूक पद्धतीला संशयास्पद रूप द्यायचे काम करत असुन त्यांचे ठराविक कृत्य पाहुन बंदी घालण्याचा निर्णय घेत आहोत.."
ज्यावेळी हा ग्रुप तयार होत होता त्यावेळीस ग्रुपला माहित होत की भविष्यात आपले वांदे होणार.. त्यामुळं ट्रंप समर्थक आधीच हुशार बनले व लोकांनी पटापट इ-मेल्स नोंद करून
ज्यावेळी हा ग्रुप तयार होत होता त्यावेळीस ग्रुपला माहित होत की भविष्यात आपले वांदे होणार.. त्यामुळं ट्रंप समर्थक आधीच हुशार बनले व लोकांनी पटापट इ-मेल्स नोंद करून
घेण्यास सुरुवात केली.जेणेकरून ग्रुप जरी बंद झाला तरी उद्या आंदोलनाला इ-मेल्समधुन एकत्र येता येईल.हा #stop_the_steal ग्रुप #trump_action_group तर्फे चालवला जायचा.म्हणुन तर #trump वर #Impeachment च्या वेळीस असो किंवा आत्ता कोरोना काळात असो,ग्रुपने मिठाच कर्ज अदा करताना ट्रंपची बाजु
घेतली..साधारणपणे फेसबुक वापरताना तुम्हाला एखाद्या व्यक्तिचे,ग्रुपचे recommendation दाखवलं जात..परंतु मागील आठवड्यापासून अमेरिकेत ती सुविधा बंद ठेवली आहे.ट्रंप समर्थक एकत्र येऊन दंगली करू नयेत म्हणुन घेतलेली खबरदारी..
परवा #ARIZONA ऎरिझोनामध्ये मतमोजणी केंद्राला शटडाऊन कराव लागल
परवा #ARIZONA ऎरिझोनामध्ये मतमोजणी केंद्राला शटडाऊन कराव लागल
होत कारण ट्रंप समर्थक केंद्राबाहेर बंदुका घेऊनच फिरत होते..व्वा!

साध्या मोजणीला ट्रंप आघाडी घेतात पण मेल्सची मत मोजायला चालु केले की बायडन हळुहळु करत पुढे सरकत आहेत व मार्जिन तोडुन लिड टाकतायत..
उदा #GEORGIA मध्ये ट्रंप आघाडीवर असताना मेल्सची मत मोजायला चालु केली व बायडन

यांनी आघाडी घेतली..अस म्हणतायत की #GEORGIA व #Nevada घेतलं की बायडन विजयी झालेच म्हणुन समजा!!!
आपण पिछाडीवर पडतोय अस दिसायला लागलं की #trump यांनी stop the count ट्विट केले आणि अस करून जगभरातुन व स्वताच्या देशातुन स्वताची खुप खिल्ली उडवुन घेतली आहे!!
आपण पिछाडीवर पडतोय अस दिसायला लागलं की #trump यांनी stop the count ट्विट केले आणि अस करून जगभरातुन व स्वताच्या देशातुन स्वताची खुप खिल्ली उडवुन घेतली आहे!!
उदाहरणार्थ #GretaThunberg या पर्यावरणवादी मुलीने आपला सुड पुर्ण केला..मागच्या वर्षी ट्रंप नी #twitter वर सगळ्या जगासमोर तिची खिल्ली उडवली होती..पण त्या मुलीने जेव्हा ट्रंप यांनी काल 'Stop the count' अस ट्विट टाकल तेव्हा या ट्विटचा खरपुस समाचार घेतलाय..तुम्हीच पाहा

एव्हढं कमी का काय म्हणुन त्यात एक मार्कर वादाच कारण झाला आहे..

तिथे अमेरिकेत #sharpigate #SharpyGate कंपनीचा मार्कर आहे..ट्रंप समर्थक म्हणतायत की राज्यांनी त्या मार्करचा वापर करुन बॅलेट्स मध्ये फेरफार केली आहे तर #biden म्हणतायत की ते मतं आमचीच आहेत!
पुढे आणखी काय होतय पाहुया