ब्रिगेडी मराठे हे खरं तर नकळत स्वतःचा हिंदु धर्म हळु हळु सोडत चालले आहे. मराठयांना हिंदु धर्मातून तोडण्याचा कारस्थान काटेकोरपणे सुरू आहे. याची सुरुवात ब्राह्मण द्वेषा पासुन झाली आहे. वेळेचं आळं घातला नाही तर काही वर्षांत तुम्हाला "इसाई मराठे", "मुस्लिम मराठे" हे सुद्धा दिसतील.
शास्त्र आणि शस्त्र फक्त या मुळेच आज आपण हिंदु आहोत, मराठे आहोत. शस्त्रांचा काळ आता राहाला नाही. शास्त्रांनी आपल्याला जोडून ठेवल होत. आता काही लोकांनी आपल्या मराठा बांधवाना शास्त्र सोडायला प्रवृत्त केलं आहे. एक खोटा आणि चुकीचा इतिहास मागच्या काही वर्षात लिहिण्यात आला.
कुणाचं लक्ष गेलं आहे का, की काही मराठ्यांनी "शिवधर्म" म्हणुन एक धर्म स्थापन सुद्धा केला आहे? या सगळ्या कृती मागे कुठला अदृश्य हात आहे हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. व्हॅटिकन हुन या करता अमाप पैसा आला सुद्धा असेल. आपण आता लगेच जागृत व्ह्याला हवं आणि हा डाव हाणून पाडायला हवा.
ज्या छत्रपती संभाजी राजांनी धर्म परिवर्तन नको म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, त्यांचे अनुयायी वेगळा धर्म स्थापितच का करतील? ब्रिगेड्यांच्या काही मासिकात हिंदु धर्मा बद्दल निर्घृण टीका होत असे. "पेरियार", ज्याने स्वतःच्या मुली सोबत लग्न केलं ते त्यांचे नवीन आदर्श झाले.

नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा अशीच सुरुवात करण्यात आली होती. अनुसूचित जमातींना अगोदर एकमेकां विरुद्ध उभे करण्यात आले आणि नंतर सगळ्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकृत करण्यास प्रवृत्त केले. आता त्यांचा डोळा कदाचित आपल्या प्रिय महाराष्ट्रावर असावा. उघडा डोळे, बघा नीट. जय भवानी, जय शिवाजी.
