हा फोटो आठवतोय का?
"कुस्ती पहलवानाशी लढतात अश्याशी नाही"
चमचे गुलामानी एथेच्च टाळ्या पिटल्या टिंगल केली. त्याना वाटल साहेब काय बोलले पार इज्जतच काढली
सहाजीक आहे त्याना पवार कळले असतिल याची शक्यात कमीच.
मला मात्र दिसले हतबल,निराश वैतागलेले पवार.

शांत, सायमी सुसंस्कृत पवार साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याला एवढी खालच्या पातळी ला जाऊन शेरेबाजी का बर करावी वाटली असेल?
कोण होत समोर की ज्याच्यावर वरचढ होण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग पवार साहेबांना सापडला नासवा
असा कुठला घाव वार्मि लगला होता की ते एवढे आक्रोशित झाले असावेत?

गुरु पिक्चर मधे एक डायलॉग आहे "गुरुभाई से लढना तो गुरुभाई बनके"
या वेळी पवारांसमोर लढणारा खरच दुसरे पवार बानुन लढत होता
तिच मास अपील जी कधी पवार साहेबांची असावी
तिच प्रशासनावर पकड जी कधी पवार साहेबांची असायची
तिच नवीन सहकारयाना पक्षात घेउन त्याना सेट्टल करायची ताकद

काम तर अस की पवार साहेबांनी बसवलेल आख्ख मंत्रीमंळ खेळण्यातले बाहुले वाटायला लागले होते
दुख त्याचच होत पवरानी सगळ्यांना हरवल अगदी नामोहरम केल पण दुसरया पवार साहेबांना कस हरवायच ते मात्र त्याना सापडत नव्हत मग महाराष्ट्र सरकार ची निवडणुक कधी फडणविस हटाओ निवडणुक झाली ते कळलच नाही.

त्यासाठी कसे साम दाम दंड भेद वापरले गेले ते उभ्या महाराष्ट्राने बघितल,अजून ही बघतोय. राष्ट्रवादी चे असे नेते ज्याना त्यांच्या गल्लीत कोणी ओळखत नाहीत तेही फडणविस कसे अहंकारी आहेत ते ओरडुन ओरडुन सांगु लागले. फडणविस मोठे होतच गेले 105 नवडुन आणले जे कधी पवार साहेबांना पण जमल नाही.
जे लोक कधी पवार साहेबांच्या नावाच्या शपथा घ्यायचे ते आज फडणविस साहेबांच्य ठाई ईमान रुजु करत होते कधी काळी हा मान पवार साहेबांचा होता.
कोण CM झाल कोण मंत्री ते सगळे प्यादे ठरले.पण मागे वळुन बघितल तर अस दिसत की सामान्य पायदळ सैनिक लढत होते

पण या युद्धात फक्त दोनच योद्ध्याना रथाचा मान मीळाला अणी त्यानी आजपर्यंत एकमेकांवरची नजर ढळु दिली नाही.
आपल्या कारकिर्दीच्या मावळतीला असलेले अणी एक लढाई जींकलेले पवार साहेब अणी उगवते पण चार पावल मागे गेलेले प्रतीपवार फडणविस साहेब.

दख्खनदिग्विजयाला आलेल विजय दृष्टीपथात दिसत नसल्याने हतबल झालेला अलमगिर एकदा छत्रपति शंभू महाराजांबद्दल म्हणाला होता "या खुदा हमारे शेहाजदो मे से एक को भी संभा जैसा बनाया होता तो जिंदगी के आखिर मे हमे यूं जंगएमैदान मे ना उतरना पडता"
बांधावर उतरलेले साहेब असाच विचार तर करत नसतिल?