अनेकजण म्हणतात आम्हीपवार साहेबांना एवढा विरोध का करतो?
हल्लीच केंद्रसरकारने राममंदिर भूमीपूजनासाठी ५ ऑगस्ट ही दिनांक ठरवली आणि लगेच सर्व हिंदुत्वविरोधी पक्ष,संघटना,संस्था नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर तुटून पडले.
मग ह्यात तथाकथित जाणते राजे शरद पवार साहेब तरी मागे कसे राहतील?

पवार साहेब म्हणाले की “राममंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का?”
पुढे म्हणाले की अयोध्येत राममंदिर भूमिपूजनासाठी बोलावलं तरी जाणार नाही.
साहेबांना अनेक लोक दिग्गज राजकारणी, चाणक्य वगैरे संबोधतात.पण माझ्यामते पवार साहेबांना त्यांच्या आयुष्यात कधीही एकहाती सत्ता आणता आली नाही.

पंतप्रधान आणि राष्ट्रपती बनण्याचे साहेबांचे भाबडे स्वप्न अजूनही तसेच आहेत ते साहेबांच्या दुटप्पीपणामुळेच.
साहेबांच्या राजकीय कारकिर्दीत साहेबांनी १९९९ ला राष्ट्रवादी केल्यानंतर एका ब्रिगेड च्या मदतीने मराठ्यांच्या इतिहासाला सुरुंग लावायला सुरुवात केली.
साहेबांच्या राजकीय कारकिर्दीत साहेबांनी १९९९ ला राष्ट्रवादी केल्यानंतर एका ब्रिगेड च्या मदतीने मराठ्यांच्या इतिहासाला सुरुंग लावायला सुरुवात केली.

ह्या माध्यमातून राष्ट्रवादीसाठी मतपेटी निर्माण करून सत्ताधारी बनण्याकरता एक पोषक वातावरण निर्माण करणे आणि हिंदुत्वाबद्दल सर्वसामान्य ब्राह्मणेतर समाजात (विशेष करून) मराठा समाजात तिरस्कार निर्माण व्हावा ह्यासाठी प्रयत्न केले.

बाबासाहेब पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा खोटा इतिहास लिहिला म्हणत ब्रिगेड आणि NCP ने राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला, त्यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द व्हावा म्हणून आंदोलन केलती पण दुसरीकडे साहेब मात्र बाबासाहेब पुरंदरेंचा गौरव करतांना दिसतात ही बाब साहेबांचे राजकिय डावपेच दर्शवते.

कोपर्डीच्या प्रकरणानंतर मराठा आरक्षणासाठी जे मोर्चे निघाले त्या मोर्चात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ह्यांना परळी वैजनाथच्या मोर्चात धक्काबुक्की करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्रजी फडणवीस ह्यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी करण्यात आली..

...परंतु शरद पवार ह्यांच्याविरोधात कुणी एक घोषणा दिल्याचे आठवत नाही. ह्यावरून मराठा मोर्चाच स्वरूप कस पालटवल गेलं हे लक्षात येत.
तीन वेळा महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवणार्या पवार साहेबांना त्यांच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता आला नाही...
तीन वेळा महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवणार्या पवार साहेबांना त्यांच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता आला नाही...

... यावरून त्यांनी मराठा समाजाला कस झुलवत ठेवल हे उघड होते. याउलट त्यांच्यात पक्षातील साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील आमदार शालिनीताई पाटील ह्यांनी मराठा आरक्षणाबद्दल आवाज उठवला म्हणून साहेबांनी त्यांना पक्षातून काढून टाकले. असे उदंड प्रेम साहेबांनी आजवर मराठयांवर केलेले आहे.

मराठा क्रांती मोर्चाला साहेबांनी समर्थन तर दिलंच नाही पण त्यांच्या सुपुत्री सुप्रियाताई सुळे ह्यांना मराठा आरक्षणापेक्षा अचानकपणे शेतकरी बांधवांचे प्रश्न महत्वाचे वाटू लागतात.

साहेबांचे कार्यकर्ते डंके की चोट पर साहेबांना मराठा समाजाचा नेता म्हणतात पण साहेब मात्र "मुस्लिम मतांमुळेच आम्ही सत्तेत आलो" अस बोलून आपल्याच कार्यकर्त्यांना तोंडावर पाडतात.
आपल्याच कार्यकर्त्यांची विरोधकांसमोर गोची करण्याच कर्तब साहेब सोडून राज्यात इतर कोणत्याही नेत्यात नाही.
आपल्याच कार्यकर्त्यांची विरोधकांसमोर गोची करण्याच कर्तब साहेब सोडून राज्यात इतर कोणत्याही नेत्यात नाही.

काही वर्षांपूर्वी औरंगाबाद(संभाजीनगर) मधील राष्ट्रवादीच्या मुस्लिम गटाने "सुफी संत औरंगजेबाची बदनामी आम्ही सहन करून शकत नाही" म्हणून आंदोलन केलेलं..!!!
त्याबद्दल पवार साहेब काही बोलल्याच आठवत नाही.
त्याबद्दल पवार साहेब काही बोलल्याच आठवत नाही.

मध्यंतरी रामायण महाभारताची देशाला गरज नाही असं म्हणणारे साहेब "तीन तलाक हा कुराणाचा आदेश आहे त्यात हस्तक्षेप करण्याचा कुणालाही अधिकार नाही असं वक्तव्य करून मुस्लिमांना खुश ठेवण्याची एकसुद्धा संधी सोडत नाहीत.

"शिवाजी महाराज हे गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते" असं अकारण वादग्रस्त वक्तव्य करून वारंवार महाराष्ट्रात शिवछत्रपतींचा प्रखर हिंदुत्ववाद पुसून महाराजांना सेक्युलर ठरवण्यासाठी साहेबांनी अगदी कसोशीने प्रयत्न केले.

साहेब दरवर्षी न चुकता ईदला इफ्तार पार्टीच आयोजन करतात पण आजवर वारकरी बांधवांना आषाढी एकादशीला फराळाच आयोजन करतांना कधी दिसले नाहीत.
एकेवेळी साहेब चक्क स्वातंत्र्यवीरांच्या हिंदुत्वावर भाषण देत होते पण पुढील काळात साहेबांनी मतांच ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदुत्वविरोधी चळवळ उभारली.
एकेवेळी साहेब चक्क स्वातंत्र्यवीरांच्या हिंदुत्वावर भाषण देत होते पण पुढील काळात साहेबांनी मतांच ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदुत्वविरोधी चळवळ उभारली.

अजून किती सांगू ?
साहेब स्वतः गुढी उभारतात पण साहेबांचे कार्यकर्ते लोकांना गुढी उभारू नका म्हणून सांगतात. साहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चिकाटी शिका म्हणून आपल्या कार्यकर्त्याना सल्ले देतात तर कार्यकर्ते संघाला फेसबुकवर दिवसरात्र शिव्या देऊन बोट झिजवतात.

अश्याच दुटप्पी स्वभावामुळे साहेबांना इतक्या प्रदीर्घ राजकीय अनुभवानंतरही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होता आलेलं नाही हाच साहेबांचा नैतिकदृष्ट्या पराभव आहे.वाढत्या वयात लोक रामनाम जपतात पण पवार साहेब हे हिंदुत्वावर आणि हिंदूधर्मीयांच्या आस्थांवर टीका करण्यात कायम अग्रेसर असतात.

साहेब आम्ही हिंदुत्वनिष्ठ हे वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा कायम आदर करत आलोय. तुमचं वयाचा मान ठेवून सांगतो निदान उतारवयात तरी हिंदुत्वावर चिखलफेक करण्याचं पाप करू नका. हेकेखोरपणा सोडा आणि #जमल्यास प्रायश्चित्त होत असेल तर करून टाका साहेब.
आणि हो जय श्रीराम
साभार
आणि हो जय श्रीराम

साभार