पेरियार पर्व ( 1879-1973)

15 ऑगस्ट 1947 ला दिल्ली च्या राजभवनात ब्रिटिश गवर्नर ला देश सोडून जाऊ नका अणि जर जाणारच असाल तर किमान दक्षिण भारत तरी सोडून जाऊ नका, असे विनवण्या करणारे महाभाग म्हणजे E.V. रामास्वामी!

आदराने त्यांना पेरियार असे बोलले जाते.
महाराष्ट्र राजकारणात जितके छत्रपती यांचे महत्व तितके तमिलनाडु मध्ये पेरियार यांचे!

तसेच आपल्याकडील काही बिनडोक लोक पेरियार ह्यांची तुलना भारतरत्न आंबेडकर ह्या विद्वान अणि देशभक्ता सोबत पण करतात.
त्यामुळे ह्यांच्या बद्दल समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
एका मिल चे मालक, मद्रास प्रेसिडेंट असोसिएशनचे उपअध्यक्ष, म्युनिसिपल कॉर्पोरेट चे अध्यक्ष अणि अजून फक्त (!) वेगवेगळ्या 27 पदावर कार्यरत असणारे पेरियार यांनी 1919 ला कॉँग्रेस जॉईन केली { त्यांच्या समाजातील लोकांना न्याय, इज्जत अणि अधिकार (?) मिळावेत म्हणुन! }
आंबेडकर यांच्याबद्दल पेरियार यांनी,
ते फक्त स्वतःच्या समाजाचा विचार करणारे अणि ब्राम्हणां कडून लाज घेऊन आरक्षण वर खुश होणारे नेते आहेत असे विचार मांडले होते.

कपड्यांची किमंत अणि बेरोजगारी वर बोलताना,
शूद्र स्त्रियांनी कपड़े (जॅकेट) घालायला सुरवात केली आहे त्यामुळे कपड्यांची
किमंत वाढत चालली आहे.
अणि शूद्र लोक शिकायला लागले आहेत त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे असे भयानक विचार या 'अर्थतज्ञाने' मांडले होते .

1968 ला जेव्हा 44 वंचित समजाच्या लोकांना जिवंत जाळले होते कारण ते पगार वाढ मागत होते,
तेव्हा "कामगारांनी मिळेल त्या पगारावर जगायला शिकले पाहिजे, असली बंड खोरी करून आमच्या पक्षाची सत्ता पडण्याचा डाव आहे ...... " असे पेरियार म्हणाले होते.

प्रभू रामाचे दर्शन जवळून घेता यावे म्हणून काळाराम मंदिरात सत्याग्रह करणारे बाबासाहेब कुठे अणि 1956 ला मरीना बीच असो वा 1971 ला
ला प्रभु श्री राम अणि माता सीतेच्या अर्ध नग्न मूर्त्याना चप्पलांचा हार घालून मिरवणूक काढणारे पेरियार कुठे!!
ह्यांची तुलना कधीच केलीच जाऊ शकत नाही.

ह्यामुळे, पेरियार यांना दक्षिण चे अम्बेडकर असे जेव्हा काही लोक बोलतात तेव्हा हसावे की रडावे कळत नाही.
1938 ला तमिलनाडु मध्ये हिन्दी भाषा लागू करू नये म्हणुन ह्यांनी सर्वात मोठे जनान्दोलन छेडले होते.
आर्यन अतिक्रमण थ्योरी ( जी आता चुकीची आहे हे सिद्ध झाले) अणि वेगळी द्रविड ओळख ह्याचा पूर्णपणे वापर इथे त्यांनी केला.
1944 ला जी चळवळ जातिवाद विरुद्ध सुरू झाली ती पुढे
जिना च्या मार्गावर गेली. त्यांनी पक्षाचे नाव जस्टिस बदलून द्रविड कझकम केले .
इथून वेगळ्या देशाची मागणी जोरात सुरू झाली .

जीनाच्या पाकिस्तान विभाजनला समर्थन करणारे अणि जिना यांना वेगळा द्रविड देशासाठी मदत करा म्हणून मागे लागलेले पेरियार एक 'देशभक्त' होते असे आज सांगितले जाते.
15 ऑगस्ट 1947 ला ह्यांनी काळा दिवस म्हणून साजरा केला होता. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या संविधानला त्यांनी कडाडून विरोध केला होता अणि देशाचा झेंडा जाळला होता.
आपल्या पाहिल्या बायको ला मंदिरात जाण्यापासून रोखण्यासाठी वैश्या मित्रांची मदत घेऊन तिला sexually harassment करणारे अणि लग्न झालेले असून देखील वैश्यां कडे जाणारे हे 'समाजसुधारक(!)' पेरियार तामिळनाडू मध्ये पूजनीय आहेत.

संपत्ति स्वतः कडे रहावी म्हणून वयाच्या 70 व्या वर्षी
स्वतः च्या मानलेल्या 32 वर्ष मुलीसोबत विवाह करणार्‍या पेरियार यांना यूनेस्को ने नव्या युगाचा पैगंबर अशी उपमा दिली होती!
(काय संबंध !)

एडोल्फ हिटलर ने जेव्हा ज्यूवर अत्याचार सुरू केले होते त्यावेळी पेरियार यांनी ब्राम्हण समाजाला "या घटनेला पाहून घाबरा असे" बोलले होते.
स्वतः ला नास्तिक म्हणणार्‍या पेरियार यांनी दुसर्‍या धर्माला अथवा दुसर्‍या धर्माच्या जातिवादावर कधी बोट ठेवलेले आढळत नाही.
गणपतीच्या मूर्ती तोडून आंदोलन करणारे पेरियार दुसर्‍या धर्माच्या देवतांचे असे विटंबना करताना सुद्धा कधी दिसले नाही..
ह्या नास्तिक व्यक्तीने दुसर्‍या
धर्मा तिल स्त्रियावर होणार्‍या अत्याचार वर बोललेले सुद्धा ऐकिवात नाही.

ह्यामुळे ह्या व्यक्तीला नक्की हिंदू विरोधी, हिटलर समर्थाना मुळे मानवता विरोधी, देश तोडण्याची भाषा केल्यामुळे मुळे देश द्रोही म्हणावे की समाजसुधारक म्हणावे हे तुम्ही ठरवा.

-कल्पक
You can follow @Pahledesh1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.