कोंडाणा लेणी
कर्जत-लोणावळ्याजवळ डोंगरावर मध्यावर ट्रेकिंग करताना अचानकपणे समोर कोरीव लेणीसमूह दिसला तर? डोंगरावरील घनदाट जंगलात जिथं पूर्वी माणूस फिरकणे सहज शक्य नव्हते तिथे कोणी असे कोरीवकाम केलं आहे असं दिसलं तर? समजावं की कोंडाणा लेणी आपण पहातोय.
वरून सतत पडणाऱ्या पाण्यामुळे

कोंडाणा लेणीसमूह वर्षभर अतिशय निसर्गरम्य दिसतो. त्यातच लेण्यांमध्ये आतून नैसर्गिक रंग वापरून केलेली रंगरंगोटी लेण्यांना अधिकच उजळून टाकतं असत. आता रंग पुसट झाले असले तरी लेण्यांच सौंदर्य टिकून आहे.
डोंगरातील हजारो टन दगड कोरून त्याला लेण्यासारखं करणं हेच अवघड काम. त्यात यावर
डोंगरातील हजारो टन दगड कोरून त्याला लेण्यासारखं करणं हेच अवघड काम. त्यात यावर
सजावट म्हणजे कमालच. बर हे सर्व किती जुने आहे? २१०० वर्ष जुने आहे ! विशेष म्हणजे कोरीव काम करताना छतामध्ये काही ठिकाणी लाकूड वापरले आहे. ते लाकूडही अजून खराब न होता टिकून आहे. त्यावर त्यांनी काही केमिकल प्रोसेसिंग केले असेल का? म्हणून ते इतके टिकले आहे.
याच्या पाठीशी उंच डोंगरावर
याच्या पाठीशी उंच डोंगरावर