#RAFEAL @Nirmiti4Change #निर्मिती
◆ज्या 23 कंपन्यांना भारत सरकारने विकायला काढले त्यात पवनहंस ही पण एक कंपनी आहे....
पवनहंस ही हेलिकॉप्टर सर्विस देणारी कंपनी आहे,याच्या अगोदर भारताजवळ अशी कुठलीच कंपनी नव्हती की जे हेलिकॉप्टर चा उपयोग करत होती...

◆पवनहंस या कंपनीची निर्मिती 15 ऑक्टोबर 1985 केली गेली... याची पहली व्यावसायिक उड़ान ONGC साठी 6 ऑक्टोबर 1986 झाली... एक वर्षाच्या आतच पवनहंस ने ओएनजीसी मध्ये आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर... सर्व विदेशी कंपन्यांना मात देऊन... अव्वल स्थान पटकावले... याचा फायदा असा झाला की...

◆ की आपली विदेशी मुद्रा बाहर न जाता देशातच राहिली व याने राष्ट्रीय हित साधले गेले... पवनहंस दिवसंदिवस समोरच जात होती... पूर्ण एशिया मध्ये पवनहंसच्या टक्कर ची कुठलीही कंपनी नाही... कारण यांच्याजवळ 7 लाख तास हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव आहे...

◆ पवनहंस चे 51% शेयर्स हे भारत सरकारचे व 49% शेयर्स ONGC चे आहेत...
पवनहंसच्या निर्मिती नंतर भारत सरकारची ही कंपनी कधीच तोट्यात गेली नाही... 2013-14 पर्यंत भारत सरकारला 223.69 करोड़ चा नफा कमावून दिला या कंपनीने...
पवनहंसच्या निर्मिती नंतर भारत सरकारची ही कंपनी कधीच तोट्यात गेली नाही... 2013-14 पर्यंत भारत सरकारला 223.69 करोड़ चा नफा कमावून दिला या कंपनीने...

◆ 2014 मध्ये फक्त सरकार बदलल्यावर ही कंपनी घाट्यात कशी काय गेली? आता 2018-19 मध्ये कंपनीला 89 करोड चा तोटा कसा काय झाला?
जी कंपनी कधी तोट्यातच गेली नाही ती अचानक 2014 नंतर तोट्यात कशी काय गेली?
#RAFEAL @Nirmiti4Change #निर्मिती
जी कंपनी कधी तोट्यातच गेली नाही ती अचानक 2014 नंतर तोट्यात कशी काय गेली?
#RAFEAL @Nirmiti4Change #निर्मिती