स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या गोष्टी प्रतिकात्मक स्वरुपात या चित्रात मांडल्या आहेत.

चित्राचे स्पष्टीकरण 👇
गड-किल्ले : स्वराज्यचा पाया, सुरक्षितता.
घोडे: लढाईच्या दृष्टीने राज्याची खरी संपत्ती
हत्ती: शक्तीप्रदर्शन
जहाज: आरमार, पाण्यावरची सत्ता
जंगल: गनिमिकवा
अग्नी: उर्जासत्रोत, पंचमहाभूते
ढाल-तलवार: शौर्य
लखोटा: आदेश, विचारपूस, कळजी
प्रजा: ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळे हे सुराज्य उभं राहिलं.
पालखी: पालखीचे मानकरी, सरदार, महाराजांची विश्वासू मन्डळी
तोफ: भक्कम संरक्षक
पुस्तकं: अभ्यास, पुराण ज्यामुळे महाराज घडले
राजमुद्रा: अधिकृत राज्य, सन्मान
मावळे: रक्षणकर्ते, निष्ठावंत
सिंहासन: अभिशीक्त राजा
ध्वज: ध्यास, प्रेरणा, हिंदवी स्वराज्य.

#जय_शिवराय🚩🚩
#mandalaart #microart
You can follow @buddhist_hindu.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.