जय श्री राम ⛳⛳ मित्रांनो..
मित्रांनो भगवान श्री राम यांच्या जन्मस्थानी भव्य राम मंदिर निर्मिती ची सुरुवात होण्याची तारीख जवळ येत आहे.आपण सर्व राम भक्त आनंदी आहोत पण आपल्या या आनंदामध्ये विरजण टाकायचे काम पद्धशीरपणे सुरू झाले आहे त्याविषयी आपण वेळीच सावध झाले पाहिजे..१/
माझी फक्त इतकीच इच्छा आहे की पुन्हा एकदा हिंदूंनी बेसावध राहून विरोधकांच्या जाळ्यात फसू नये आणि स्वतःचा आणि धर्माचा नाश करू नये. तुम्हाला वाटेल की आपला तर विजय झालेला आहे तेंव्हा आता काय घाबरायचे कारण आहे?. मित्रांनो एक षडयंत्र चालू आहे त्याविषयी सावध राहणे गरजेचे आहे..२/
राम मंदिर निर्मिती ची तारीख जवळ येत आहे तसे काही तथाकथित मुस्लिम रामभक्त अचानक जागे झाले आहेत किंवा त्यांना जाणूनबुजून पुढे केलं आहे. फैज खान हे त्यातीलच एक नाव आहे.
सनातन हिंदू धर्मियांनो तुम्ही या तथाकथित मुस्लिम रामभक्त फैज खान च्या जाळ्यात फसू नका...३/
तो हिंदूंसाठी ट्रोजन हौर्स असू शकतो किंवा साधूच्या वेशात सीता मातेचे अपहरण करण्यासाठी आलेला रावण पण असू शकतो.म्हणून माझे स्पष्ट मत आहे की कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला अयोध्या च्या राम मंदिर मध्ये प्रवेश नकोच आहे.पण या फैज खान च्या बाबतीत तर फक्त मंदिर प्रवेशाचा विषय नाहीये..४/
इथे तो बोलतो आहे की मी रामभक्त आहे तेंव्हा मला पण राम मंदिर भूमिपूजन समारंभ मध्ये सहभागी होऊ द्या त्यासाठी तो माती आणि वीट घेऊन जाणार आहे. का रे बाबा आमच्या हिंदुकडे काय विटांची आणि मातीची,पैश्याची कमी आहे काय?.हा मुस्लिम इतकाच राम भक्त होता तर इतक्या वर्षे आम्ही जेंव्हा..५/
राम मंदिर साठी लढाई लढत होतो तेंव्हा कुठे गायब होता?.आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे की हा अचानक जागा होतो आहे आणि त्याला मिडिया कव्हरेज मिळत आहे म्हणजेच याचा अर्थ होतो की कुठेतरी गडबड आहे.इतकेच मुस्लिम रामभक्त असते किंवा सनातन हिंदू धर्मावर प्रेम करत असते तर..६/
आम्हाला राम मंदिर निर्मिती करण्यासाठी लढाई लढावी लागली नसती.काही लोक बोलत आहेत की राम मंदिर निर्मिती का तुम्ही हिंदु - मुस्लिम लढाईचे प्रतीक बनवू नका.असे बोलणाऱ्या लोकांना इतिहासाचे कोणतेही भान नाही किंवा माहिती असूनही तिकडे लक्ष देऊ इच्छित नाहीत.त्या सहिष्णु आणि प्रेमळ..७/
हिंदूंना सांगू इच्छितो की राम मंदिर हे हिंदु - मुस्लिम लढाईचे प्रतीक आहे च कारण जर का ही लढाई नसती तर जिहादी मुस्लिमांनी आमचे पवित्र असे राम मंदिर पाडले च नसते,आमच्या प्रभू रामचंद्र यांची मूर्ती एका तंबू त ठेवावी लागली नसती.आम्हाला प्रेमाने मागून आमचा हक्क मिळाला नाही म्हणून..८/
आमच्या हिंदु बांधवांनी कुदळ, फावडे हातात घेतले आणि ती बाबरी मशीद पाडून टाकली.त्यासाठी खूप साऱ्या हिंदूंना स्वतःचे प्राण अर्पण करावे लागले इतके सर्व होऊन पण पुन्हा कोर्टात लढाई लढावी लागली. आता पाचशे वर्षांनी पुन्हा राम मंदिराचे काम चालू होते आहे तर त्यात पुन्हा मुस्लिम का?.९/
बाबरी मशीद पाडून टाकली त्यानंतर देशात ठिकठिकाणी दंगली उसळल्या आणि पुन्हा त्यात हजारो हिंदु मारले गेले हे आम्ही विसरायचे काय?.बाकी राहुद्या १९९३ मुंबई साखळी बॉम्ब कसा विसरायचा?तो तर बाबरी मशीद चा बदला घेण्यासाठी च होता ना?.याच बॉम्ब स्पोट च्या षडयंत्र मध्ये सामील असणाऱ्या..१०/
याकूब मेमन ला फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रा मध्ये हजारो मुस्लिम सामील झाले होते ते आम्ही विसरायचे काय?.हिंदु - मुस्लिम यांच्याविषयी जेंव्हा कधीपण चर्चा होते तेंव्हा एक उदाहरण दिले जाते ते म्हणजे ए पी जे अब्दुल कलाम यांचे आणि बोलले जाते की सर्व मुस्लिम ..११/
एकसारखेच नसतात थोडेफार चांगले असतात.मग माझा प्रश्न आहे हे थोडेफार म्हणजे किती टक्के? एक टक्का तरी सापडतील काय?.बोटावर मोजण्याइतके चांगले मुस्लिम सापडतील म्हणून आम्ही बाकीचे आमच्या उरावर बसवून घ्यायचे आहेत काय?. बरं मला सांगा कलाम यांच्या अंत यात्रा मध्ये किती मुस्लिम ..१२/
सहभागी झाले होते?.जितके जिहादी याकूब मेमन आणि बुरहान वानी च्या वेळी सामील झाले होते तितके मुस्लिम होते काय कलाम यांच्या वेळी?.जितके हिंदु कलाम यांना आदर्श मानत असतील त्याच्या तुलनेत नगण्य मुस्लिम सापडतील जे कलाम किंवा अब्दुल हमीद ला आदर्श मानत असतील कारण हे दोघे पण ..१३/
खऱ्या मुसलमान साठी आदर्श असूच शकत नाहीत.जे मुस्लिम देशभक्त असतात,बाकीच्या धर्मांना पण मानतात ते कधीही खरे मुस्लिम असूच शकत नाहीत.कारण मुस्लिम कधीही मूर्ती पूजे चा सन्मान करू शकत नाही हीच त्यांच्या संप्रदायाच्या पुस्तकांची शिकवण आहे. आता जे काही तथाकथित मुस्लिम रामभक्त ..१४/
तयार झाले आहेत ते सरळ सरळ हिंदूच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत.जर त्यांना खरोखरच हिंदुंवर आणि हिंदूंच्या देवतांवर प्रेम आहे तर त्यांनी सरळ सरळ सनातन हिंदू धर्मात प्रवेश करावा.एकीकडे मुस्लिम पण बोलायचे आणि रामभक्त पण बोलायचे असली नाटकी चालणार नाहीत..एकतर मुस्लिम रहा नाहीतर..१५/
सरळ हिंदु बनावे.आपण राज्यात पहातोच हिंदवी स्वराज्य स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली आणि त्यांच्या सैन्यात ५०% मुस्लिम सैनिक होते असे सांगणारे ब्रिगेडी आहेतच तेंव्हा सावध ह्वा आज एका मुस्लिम माणसाला राम मंदिर निर्मिती मध्ये सहभागी करून घेतले तर भविष्यात बोलतील की ..१६
राम मंदिर हे मुस्लिम लोकांनी बांधले आहे.मला आज एक खूप छान वाक्य वाचायला भेटले ते वाक्य भविष्यात सेक्युलर,पुरोगामी लोक वापरू शकतात"सभी का खून शामिल हैं राम मंदिर के निर्माण में किसी के बाप का अयोध्या थोड़ी है?" .हे वाक्य जर ऐकायचे नसेल तर वेळीच सावध झाला तर बरं होईल...१७/
नाहीतर ज्या जिहादी लोकांच्या विरोधात आपण लढाई केली त्यांनीच भीक म्हणून हिंदूंना मंदिर बांधून दिले असे पण काही लोक बोलू शकतात.
आपल्या देशात जिहादी अकबर आणि औरंगजेब ला पण सेक्युलर बोलणारे कमी नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे सनातन हिंदूंनो आता इतक्यातच तुमचे मन हळवे करू नका..१८/
अजून खूप मोठी लढाई बाकी आहे,अजून खूप मंदिर पुन्हा बांधायची आहेत ज्या मंदिरांचा पाडाव करून तिथे मशिदी बांधल्या आहेत.अयोध्या राम मंदिर ही फक्त सुरुवात आहे तेंव्हा बेसावध राहू नका. आता खूप लोक त्यांच्यावर खोटं प्रेम व्यक्त करतील पण आपण आपले लक्ष विसरायचे नाही. जय शिवराय⛳⛳..१९/
सनातन हिंदू धर्म की जय ⛳⛳
जय शंभुराजे ⛳⛳
जय हिंदवी स्वराज्य ⛳⛳
देश, धर्म आणि संस्कृती यासाठीच लढायचे आणि यासाठीच जगायचे ⛳⛳
...... रणधीर देशमुख
You can follow @randheerdeshmuk.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.