IPS अधिकारी असलेल्या अंजू गुप्ता यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या विरोधात स्टेटमेंट देऊन त्यांचा बाबरी मस्जिद पाडण्याशी 'थेट' संबंध जोडला होता.सध्या आडवणींवर तीच केस सुरू आहे.

बाबरी मस्जिद पाडली त्यादिवशी अयोध्येत लालकृष्ण आडवाणी यांच्या सेक्युरिटीची जबाबदारी अंजू गुप्ता यांची होती
https://www.ndtv.com/video/news/news/advani-gave-an-instigating-speech-says-his-former-security-officer-134404

हे स्टेटमेंट गुप्ताने 2010 मध्ये सोनिया खासदार असलेल्या रायबरेलीच्या कोर्टासमोर दिले! त्यावेळी गुप्ता या मनमोहन सरकारच्या कॅबिनेट सेक्रेटेरीएटमध्ये डायरेक्टर होत्या.'ट्रान्सफर-पोस्टिंग' करताना मर्जीतली आणि विश्वासू माणसं महत्वाच्या पदांवर का नेमली जातात
https://m.hindustantimes.com/india/game-changer/story-qs9k6eg3vkQ4m3VxmtSGiP.html

आधीच्या जबाबदाऱ्या 'व्यवस्थित' पार पाडल्याने त्यानंतर त्यांची RAW मध्ये पोस्टिंग केली गेली! त्यांच्या दुर्दैवाने, 2014 मध्ये सत्तांतर झाले आणि बऱ्याच सोनिया गांधींच्या 'खास' अधिकाऱ्यांना नव्या सरकारने अक्षरशः वाळीत टाकले!
कोणाकोणाला खड्यासारखं बाजूला करायचं हे लुटयेन्स दिल्लीत दबदबा असलेल्या अरुण जेटली यांना आधीपासून माहीत होतं. जर अंजू गुप्ता सारख्या लोकांच्या बदल्या केल्या असत्या तर 'सूडबुद्धीने केलं' असे आरोप झाले असते हे जेटली जाणून होते..
2017 पर्यंत वाळीत टाकलेलं असूनही अंजू गुप्ता यांची बऱ्याच जणांनी शिफारस केली आणि स्वतः अंजू गुप्ता यांनी तसा अर्ज करूनही त्यांना RAW मध्ये मोदी सरकारने एक्सटेन्शन नाकारले. (सुनीता अरविंद केजरीवाल या SFIO मध्ये होत्या आणि त्यांनाही असंच अगदी ठरवून वाळीत टाकलं होतं,
https://www.amarujala.com/india-news/centre-turned-down-ips-officer-anju-gupta-s-proposal-for-granting-permanent-secondment-in-raw

'मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम' यांचे नाव घेऊन रायबरेली कोर्टात शपथ घेणाऱ्या अंजू गुप्ता यांचे मिस्टर आहेत शफी एहसान रिझवी! 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शफी एहसान रिझवी हे त्याच काळात चिदंबरम यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी होते..
You can follow @Dhananj94756781.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.