नक्की काय चालू आहे ?
@Dev_Fadnavis
आजपासून १० वर्ष नंतरचा विचार करा. आज जी कोणी राजकारणात सक्रीय मंडळी असतील ती एकतर काळाच्या पडद्याआड गेलेली असतील किंवा खरोखरची प्रकृती अस्वास्थ्याने घरी बसलेली असतील.
ह्या परिस्थितीत काय होऊ शकते ?
राष्ट्रवादी हा पक्ष नाही, हा प्रभावशाली श्रीमंत
उद्योगपती आणि साखर कारखनदारांचे 1 चेंबर आहे.ही सगळी मंडळी आपापली वोट बँक व आपापले कार्यकर्ते सांभाळून आहेत
त्यांना पक्षाचा झेंड्याचा फारसा उपयोग व गरज ही नाही
कोणताही पक्ष असला तरी ते स्वतःच्या नेटवर्कवर निवडून येतात
त्यांचे साहेबांशी असणारे संबंध , व्यावसायिक गणिते आणि सत्तेच्या वळचणीला असल्याने होणारे व्यावसायिक लाभ यामुळेच ते साहेबांच्या बरोबर आहेत
10 वर्षांनी असे आणि असेच असेल ह्याची शाश्वती नाही
मोहिते पाटील हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण समोर आहेच सर्वांच्या
मग 10 वर्षांनी NCP चे भविष्य काय
ह्या पक्षाची धुरा कुणाच्या खांद्यावर जाऊ शकते
साहेबांनी सांगितले नाही तरीही त्यांचा कल हा मुलीकडे च असणार ह्याबद्दल दुमत नाही
पण तिच्यामागे राज्यातील असे किती स्वयंभू नेते उभे राहतील ?
महाराष्ट्रभर पसरलेले निष्ठावान अश्या किती कार्यकर्त्यांचे पाठबळ तिला मिळणारेय ?
ह्यातच शेणा NCP
युतीची बीजे आहेत हे लिहूनच ठेवा
उठा च्या मर्यादा काकांना माहिती आहेत
त्या मर्यादाना ते कधीही नावे ठेवणार नाहीत
ते त्यांना कधीही राज्यात फिरा मुंबईबाहेर पडा हा सल्ला कधीही देणार नाहीत
आणि दिला तर उठा कधीही स्वीकारणार नाहीत तो त्यांचा पिंडच नाही मुळी
ते जास्तीत जास्त मुंबईत
फिरतील आणि काकांना हेचतर हवंय
ठाकऱ्यांना सर्वोच्च पदाची आस अथवा हाव आहे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा
वरचे पद मिळाले आणि खाली काहीही नसेल तरीही चालते
हीच गत INC ची
मुख्यमंत्री INC चा पण राज्य काकांचे
पण तरीही पृथ्वीराज आडवे गेले
पण ठाकऱ्यांकडून हे होणे कदापिही शक्य
नाही
कारण तितकी प्रगल्भता असली पाहिजे ना!
त्यामुळेच हा सेफ गेम आहे
तुम्ही सोशल मीडियावर पहा
NCP चा कार्यकर्ता कवचितच व्यक्त होताना दिसतो
पण काका कुटुंबियांना सपोर्ट करण्यास इथे लाखो शोणिक लढताना दिसतील
ह्या युतीमधून काकांनी शेणेचे कित्येक शोणिक आपल्यासाठी राज्यात समर्थनार्थ घेतले
आहेत
राज्याचा विचार करता त्या शोनिकांची संख्या लाखाच्या भरात असेल
1 लाख समर्थक कार्यकर्ते काकांना सम्पूर्ण राजकिय कारकिर्दीत मिळाले नसतील आणि ते ही फुकट हे त्यातले विशेष
ह्यामुळे काय होईल
समीकरण कुठले तयार होईल
शेणा व NCP ही युती होईल
INC व BJP वेगळी लढेल
ह्याचा ह्या युतीला
थोडा का होईना पण निश्चितच लाभ हा होणारच
समजा दोन्ही मिळून 100 सीट मिळाल्या आणि INC किमान 40 सीट तरी काढेल
व इतर 10 ते 12 असतातच
इतक्यांच्या बळावर राज्यात पुन्हा सत्ता मिळवणे हे अशक्य नाही
BJP 105 च्या पुढे जाऊन 130 पर्यत जरी पोचली तरी बाहेर बसायला बाध्य असेल
डाव हा असाच असणार
ह्या सरकारला BJP ने पाडू नये म्हणून काका हे सरकार काहीही करून वाचवणार ह्यात दुमत नाही
पुढील निवडणुकीत युतीच्या 145 सीट जरी आल्या आणि शेणेचे 45 जरी आमदार असले तरी CM हे उठा असतील
कारण हे CM पद काकांनी 45 आमदाराच्या पक्षाला दिलेले नसेल
तर लाखभर कार्यकर्त्यांना दिलेले असेल
ज्यांना
काकांनी फुकट राबवून घेतले
सगळ्या चांगल्या वाईटाचा धनी हा CM असतो
त्याखाली काकांचीच पॉवर चालणार
खेळ हाच आणि असाच आहे
ह्यात बदल संभवत नाही
हे लिहूनच ठेवा
त्यामुळेच BJP नेत्यांनी राजकीय पातळीवर चालू असणारी सेनेच्या नेत्यांशी चुंबाचुंबी थांबवावी
तुमची प्रेयसी पळूनच नाही गेलीय
तर तिने एकाच वेळी दोघांशी लग्न करून पोरे ही काढलीत
त्यामुळेच त्या प्रेयसीचा नाद एकदाच कायमचा सोडून द्या
ज्याच्याविरुद्ध लढायचे आहे त्याच्याबद्दल ममत्व बाळगणे हा एक तद्दन मूर्खपणा आहे हे गीतेत सांगितले आहे
त्यामुळे रौत वाईट उठा चांगले हे असले विचार बासनात गुंडाळून ठेवा
जसा विश्वास पानिपतावर गेला तसेच
बाळासाहेब व त्यांचे ज्वलंत विचार त्यांच्याबरोबरच निघून गेलेत
आजची शेणा ही बाळासाहेबांची सेना नाही
ती उठा यांची शेणा आहे
हे 1 त्रिवार सत्य आहे
आणि हे सत्य तुम्ही जितक्या लवकर आत्मसात कराल तेवढे फार चांगले
त्यांचे सगळं ठरलेलं आहे
तुम्ही हा अर्जुन विषाद सोडून कामाला लागा
आणि सगळ्यांना एकाच वेळी अंगावर घेऊन 170 प्लस चे टार्गेट ठेवून आतापासूनच कामाला लागा
ह्यांच्या नाकर्तेपणामुळे जनता तुम्हाला निवडून देईल ह्या आंधळ्या भ्रमातून लगेच बाहेर या हीच वेळ आहे
आता नाही तर कधीच नाही
परस्परातील भांडणे वाद आधीच मिटवा
पुन्हा 1 दा 1 संपूर्ण टीम म्हणून कामाला लागा
रात्र वैऱ्याची आहे हे ध्यानात घ्या
अन्यथा महाराष्ट्राच्या बोकांडी ही अभद्र युती पुन्हा 1 दा बसेल
ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे

समझो सुधरो और जुट जाव

जय हिंद जय मा भारती
जय महाराष्ट्र

इति
You can follow @MilindG11975687.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.