लोकडाऊन नंतर सुरू होईल ती धडपड एक चांगली नोकरी शोधण्याची, आताही बरेच Online/Offline मुलाखती चालू झाल्याच आहेत अश्यात ही माहिती कुठून मिळेल आणि कंपनी चांगली आहे की नाही त्याबद्दल कसं कळेल असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात त्याबद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, Thread १

@LinkedIn
आपण बराच वेळ सोशल मीडिया वर प्रोफाइल आकर्षक बनवण्यात घालवतो, पण त्याचा उपयोग काय ? थोडा वेळ लिंकडीन प्रोफाइल बनवण्यात घालवला तर नक्कीच खूप उपयोग होईल, लिंकडीन हे फेसबूक नाही ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला बरेच कंपनी आणि व्यावसायिक शुभचिंतक मिळतात.thread2

इथे कंपनीबद्दल त्यांनी बनवलेल्या प्रोफाइल वरून तुम्हाला कंपनी बद्दल पुरेपूर माहिती मिळते त्यासोबत कंपनी बद्दल अपडेट पण मिळत राहतात, LinkedinJob मध्ये कंपनी मध्ये असलेल्या जागांबद्दल तात्काळ माहिती मिळते, आणि तुम्ही तिथूनच Apply पण करू शकता.
तुमची प्रोफाइल हाच तुमचा Resume बनतो
तुमची प्रोफाइल हाच तुमचा Resume बनतो

#LinkedIn फक्त तुम्हाला माहिती देत नाही तर तुम्हाला कंपनी आणि तिथे काम करणारे, उच्चपदावर असलेले यांना भेटण्याची, बोलण्याची संधीही देते यातून तुम्हाला कंपनी बद्दल अधिक जाणून घेता येतं सोबतच आपली ओळख वाढवून योग्य जॉब शोधण्यात मदत होते.
ओळख + योग्य माहिती = चांगला जॉब
Thread4
ओळख + योग्य माहिती = चांगला जॉब
Thread4

एखादी कंपनी निवडली की शंका येते की इथे कामच वातावरण कस असेल, पोलीसी, प्रोमोशन, वेतनवाढ कशी करतात.
@Glassdoor एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील ती तिथे काम करणाऱ्यांकडूनच, @Glassdoor म्हणजेच काचेचा दरवाचा त्याच्यातून कंपनीच्या आत डोकावता येईल
thread5
@Glassdoor एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील ती तिथे काम करणाऱ्यांकडूनच, @Glassdoor म्हणजेच काचेचा दरवाचा त्याच्यातून कंपनीच्या आत डोकावता येईल

जसे आपण प्ले-स्टोर का अँप चे रिव्ह्यू लिहितो वाचतो तसेच इथे कंपनी चे रिव्ह्यू आणि रेटिंग मिळते, तसच काम करणाऱ्यांचा अनुभव ही वाचायला मिळतो, कंपनी वेबसाईट, linkedin यांवर न मिळणारी माहिती इथे नक्कीच मिळून जाते. कंपनी निवडन म्हणजे भविष्य ठरवणं त्यात एवढी काळजी तरी नक्कीच घ्यावी
6

त्याशिवाय http://Naukari.com , http://Monster.com , http://Timesjob.com आणि अश्या बऱ्याच वेबसाईटवर जॉब बद्दल माहिती मिळऊन देत असतात, ट्विटर वर @iamShantanu_D हे अशी बरीच माहिती पुरवीत असतात त्यांना नक्की follow करा आणि माहिती आवडली तर like आणि RT सुद्धा नक्की करा