लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २ ३ जुलै १८५६ आजच्या दिवशी त्यांचे स्मरण करताना एक दैवी योगायोग नजरेसमोर येतो तो म्हणजे "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हि सिंहगर्जना करणारा हा पुरुषसिंह जन्माला आला
@gajanan137 @Vishakh50862352
आणि एका वर्षात पहिले स्वातंत्र्याचे समर सुरु झाले म्हणजे टिळक हे जन्मजात भारतीय जनतेच्या असंतोषाचे जनक झाले आज त्यांच्या जन्मदिनी डॉ विनोदचंद्र पांडे यांच्या ओजस्वी लेखणीतून उतरलेली एक जोशपूर्ण कविता आणि कवि सुधीर मोघे ज्यांच्या संगीत रागांवरील कवितांचा आनंद आपण या पूर्वी घेतला
त्यांनि लिहिलेली "पुरुषसिंह टिळक" हि कविता लोकमान्यांच्या स्मृतीस अर्पण करून त्याना शत शत नमन करू या

तिलक बाल गंगाधर! तुमको,
शत-शत बार प्रणाम हमारा।
पराधीनता के बंधन में,
बंदी थी जब भारतमाता।
तुमने तन-मन-धन अर्पित कर,
देश-प्रेम से जोड़ा नाता।।
@Vish_kc
स्वतंत्रता अधिकार जन्म से,
दिया यही जन-जन को नारा।
तिलक बाल गंगाधर! तुमको,
शत-शत बार प्रणाम हमारा।।

आजादी के घोर युद्ध में,
बने एक अविचल सेनानी।
लड़े अनय अत्याचारों से,
हार नहीं जीवन में मानी।।
सुन सन्देश क्रांति का तुमसे,
जाग उठा था भारत सारा।
तिलक बाल गंगाधर! तुमको,
शत-शत बार प्रणाम हमारा।।

तुमने गीता का रहस्य भी,
बड़ी सरलता से समझाया।
मिटा अविद्या-अंधकार को,
नवल ज्ञान का दीप जलाया।।
युग-युग तक सारी दुनिया में,
अमर रहेगा नाम तुम्हारा।
तिलक बाल गंगाधर! तुमको,
शत-शत बार प्रणाम हमारा।।
🙏🚩🙏🚩🚩🙏🚩
You can follow @rajrajsi.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.