"Confused मराठा"
2-3 दिवस मराठ्यांविरोधातले tweets, threads पाहिले.. विचार केला आपणही थोडंसं लिहावं.
एका thread मध्ये वाचलं मराठ्यांची पोरं confuse मानसिकतेची आहे, नाही हो अजिबात नाही फक्त ती divided आहेत.
अरे असं कस हा मुलगा मराठा हिताचं बोलतोय म्हणजे हा पुरोगामी नाही

मग त्याला confuse म्हणा.
2. कायतर म्हणे मराठ्यांना हिंदू धर्म तर पाहिजे पण ब्राह्मणांचा वर्चस्व मान्य नाही.. अरे मग ही चांगली गोष्ट आहे ना, स्वधर्मातील त्रुटी दूर करून धर्माचं आचरण करणे काय चुकीचं??
2. कायतर म्हणे मराठ्यांना हिंदू धर्म तर पाहिजे पण ब्राह्मणांचा वर्चस्व मान्य नाही.. अरे मग ही चांगली गोष्ट आहे ना, स्वधर्मातील त्रुटी दूर करून धर्माचं आचरण करणे काय चुकीचं??
3.मराठ्यांना शिवाजी महाराजांची जात जपायची आहे म्हणे...
अरे जेव्हा शिवरायांवर आताच 'हिंदुत्ववादी' agenda चिटकवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हीच confused मराठा मुलं त्याविरोधात बोलतात.. हीच 'मराठा पोरं' ठासून सांगतात छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.
अरे जेव्हा शिवरायांवर आताच 'हिंदुत्ववादी' agenda चिटकवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हीच confused मराठा मुलं त्याविरोधात बोलतात.. हीच 'मराठा पोरं' ठासून सांगतात छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.
जेव्हा शिवरायांविषयी आक्षेपार्ह post दिसतो त्याचा विरोध करताना कधी मराठ्यांविरोधात मोठे मोठे threads लिहणारे,महाराजांची जात जपता म्हणणारे दिसत नाहीत .. तिथे हीच confused मराठा पोरं असतात हो..
म्हणजे तुम्हाला मराठ्यांविरोधातले,शिवरायांच्याविरोधातले tweets दिसत नाहीत
म्हणजे तुम्हाला मराठ्यांविरोधातले,शिवरायांच्याविरोधातले tweets दिसत नाहीत
पण तेच एखाद्या 'confused मराठा' मुलाने म्हणलं शिवरायांच्या विरोधात जो बोलेल त्यांच्या विरोधात मी... तर तो जातीयवादी???
4. एक नमुना तर असा पाहिला त्याला मराठ्यांविरोधात गरळ ओकणाऱ्या लोकांशी काही problem नाही पण त्याने 'जातिवंत' शब्दामध्ये जातीयवाद शोधून काढला
@ImLB17
4. एक नमुना तर असा पाहिला त्याला मराठ्यांविरोधात गरळ ओकणाऱ्या लोकांशी काही problem नाही पण त्याने 'जातिवंत' शब्दामध्ये जातीयवाद शोधून काढला
@ImLB17
5. आडनावावरून विष ओकणारे पाहिलेत इथं मी... फक्त जहागीरदार आडनाव लावलं म्हणून गलिच्छ भाषेत टीका करणारी देखील पाहिलीत
@hemantraomulay..
शिवाजी महाराजांच्या बायकांवरून विकृत post करतात.. अशा वेळेला कोण लिहत नाही मोठे मोठे threads
@hemantraomulay..
शिवाजी महाराजांच्या बायकांवरून विकृत post करतात.. अशा वेळेला कोण लिहत नाही मोठे मोठे threads
6. शाहूंना मराठे मानत नाहीत असं म्हणणं म्हणजे शुद्ध अंधविश्वास. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू महाराज सगळ्यांना मानतो.. तसेच हीच confused मराठा मुलं फुले-आंबेडकर इ. यांचाही तितकाच आदर करतात.. तुमच्या भाषेत confused असले तरी महापुरुषांना जातीच्या तराजूत तोलत नाहीत.
7. अरे ग्लॅमर म्हणून नव्हे तर खरंच इतिहास समजून घेऊन शिवरायांचा आदर करतात हीच confused मराठा मुलं
8.मराठ्यांना वेदोक्त पुराण वाचण्याची परवानगी नव्हती..त्यामुळे हिंदुत्वादाकडे मराठ्यांनी जाऊ नये.. हे मान्य.. यात काहीच वाद घालायचा नाही म्हणूनच ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध आहे पण
8.मराठ्यांना वेदोक्त पुराण वाचण्याची परवानगी नव्हती..त्यामुळे हिंदुत्वादाकडे मराठ्यांनी जाऊ नये.. हे मान्य.. यात काहीच वाद घालायचा नाही म्हणूनच ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध आहे पण
आमच्या हक्कासाठी आम्ही मोर्चे काढले तेव्हा तर प्रतिमोर्चे निघाले,ऍट्रॉसिटी कायद्याचा वापर खंडणीसाठी होतो त्यावेळेला नाही वाटलं मराठे बहुजन आहेत?
खरा problem हा आहे की मराठे divide झालेत..
हिंदुत्ववाद्यांना वाटतं मराठे बहुजनवादी नसावेत, vice versa also true..
खरा problem हा आहे की मराठे divide झालेत..
हिंदुत्ववाद्यांना वाटतं मराठे बहुजनवादी नसावेत, vice versa also true..
9. हे divided मराठा एकत्र आले ते मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून.. आणि नेमकी ठिणगी इथे पेटली... मग त्याला एखाद्या पार्टीचा रंग देणं चालू झालं.. मराठा विरुद्ध बहुजन तसेच मराठा विरुद्ध ब्राह्मण बीजे पेरली गेली.
पण हा लढा कोणाच्या विरोधात नव्हता तो सुरु झाला होता कोपर्डीच्या
पण हा लढा कोणाच्या विरोधात नव्हता तो सुरु झाला होता कोपर्डीच्या
ताईला न्याय देण्यासाठी, त्यांनतर मराठा आरक्षण हक्कासाठी..
मराठ्यांनी त्यांच्या हक्काविषयी बोलू नये ही अपेक्षा का??
सगळेजण स्वहीत जपतात
मराठ्यांनी हिंदुत्ववादी आणि बहुजनवादी असे दोन्ही झेंडे झुगारून 'मराठावादी' झेंडा पकडला तर 'confused' tag का लावावा??
मराठ्यांनी त्यांच्या हक्काविषयी बोलू नये ही अपेक्षा का??
सगळेजण स्वहीत जपतात
मराठ्यांनी हिंदुत्ववादी आणि बहुजनवादी असे दोन्ही झेंडे झुगारून 'मराठावादी' झेंडा पकडला तर 'confused' tag का लावावा??
10.आता यात काही लोकांना whataboutery दिसेल पण हे fact आहे. काही लोकं इथं पुरोगामी म्हणवून घेतात पण स्वतःचा agenda चालवतात तीच गोष्ट कट्टर हिंदुत्ववाद्यांचीही. हे कसेही बोललं तर चालतं पण मराठ्यांनी स्वहीत जपले तर नाही चालणार.. टाळी एका हाताने वाजत नाही हेही लक्षात घ्यावं
11.ते काल्पनिक चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मराठा पाटलाची मुलगी बुलेट घेऊन गावभर दादागिरी करणारी, कोणाला सन्मान न देणारी, career च काही देणंघेणं नसणारी तसेच तिचे भाऊ गुंड अशी पाटलांविषयी काही संकल्पना असेल तर ती डोक्यातून काढून टाका तो फक्त एकतर्फी agenda चालवण्यासाठी असतो, कारण
बरेच मराठा (पाटीलही) lower middle class, bpl ही आहेत.
परिस्थितीमुळे हुशार मुलांना शिक्षण सोडावं लागत मग तेव्हा यांनी मराठावादी भूमिका घेतली बिघडलं कुठं??
Bio मध्ये सुशिक्षित mechanical engg लिहणारे रोज मराठा विरोधात गरळ ओकतात तेव्हा किती बहुजनवाद्यांनी त्यांना थांबवण्याचा

प्रयत्न केला? किती threads आले त्याविरोधात?
मराठ्यांची रस्सीखेच थांबवा. मराठ्यांनीही हे वेळीच ओळखावे.
12. आता शेवटी मराठा तरुण मुलांसाठी, social media वर post करताना सारासार विचार करूनच करा. तुमची डोकं भडकवण्याचं काम नेहमीच होतं. त्यात तुमचं शिक्षण, career

विल्हेवाट लागेल.. 'धर्माचं रक्षण वगैरे बोलून तुमच्या ध्येयापासून दूर करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांपासूनही दूर रहा आणि पुरोगामी म्हणून छुपा agenda चालवणाऱ्या लोकांपासूनही दूर रहा. जी गोष्ट शांत राहून सांगितली जाऊ शकते तिथे असे post करायची काय गरज??
राजकारणी लोकांपासून तर दूरच रहा
राजकारणी लोकांपासून तर दूरच रहा
निवडणुकीच्या आधीचे मुद्दे बघा आणि आताच्या घडामोडी बघा. आपले प्रश्न नुसते निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापरतात.. या राजकीय नेत्यांनी आपल्या प्रश्नाचा उपयोग त्यांची पोळी भाजण्यासाठी केला.
@ImLB17 @sunilnawde1
Full stop.
@ImLB17 @sunilnawde1
Full stop.