Spoke on congratulatory motion in the Maharashtra Legislative Assembly on Justice Sharad Bobde ji becoming Chief Justice of India.
It is a matter of pride for all of us as the son of Nagpur & Maharashtra assumes highest position in Indian Judiciary.
Also a great moment for Marathi Pride!
Bobdes,being a lawyer family,has always served poor to get justice.
CJI Bobde ji has been farmers’ advocate.
He fought first legal fight to make our farmers free from debt.
He never charged a single rupee for farmers & always backed farmers.
A multifaceted personality, CJI Sharad Bobde ji has a good command over literature, is a great tennis player, and a Sanskrit scholar too !
As a part of the bench, he gave many historic judgements like Ram Janmabhoomi & Aadhar.
CJI Sharad Bobde ji is an institution in himself.This family played a very important role during freedom struggle.

Great freedom fighter like Veer Savarkar ji has stayed at his house in Nagpur.
This family can never ever do anything wrong & that is why they honoured Savarkar ji!
I am sure that the Indian judiciary will achieve much greater heights during his tenure as CJI.
I congratulate Hon CJI Sharad Bobde ji and wish him the very best !
भारताचे सरन्यायाधीश मा. शरद बोबडेजी यांच्या अभिनंदन प्रस्तावावर आज विधानसभेत विचार व्यक्त केले.
ते या पदावर आसिन होणे हा मराठी अस्मितेचा अभिमान आहे. महाराष्ट्राचा सुपुत्र म्हणून आपल्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
हे कुटुंब कायम गरिबांचे वकील राहिले. मा. सरन्यायाधीश शरद बोबडे हे कायम शेतकऱ्यांचे वकील राहिले. कर्जमुक्तीची पहिली कायदेशीर बाजू त्यांनी मांडली. शेतकऱ्यांकडून कधीही त्यांनी फी घेतली नाही. ते खरे शेतकऱ्यांचे पाठीराखे आहेत.
साहित्याची आवड, स्वतः उत्तम तबलावादक, उत्तम टेनिसपटू, संस्कृत पंडित, असे एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणजे मा. सरन्यायाधीश शरद बोबडे. रामजन्मभूमीचा ऐतिहासिक निर्णय ज्या पिठाने दिला, त्यातही न्या. शरद बोबडे हेच होते. आधारसारखे अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी दिले.
सरन्यायाधीश शरद बोबडे ही व्यक्ती नाही तर एक संस्था आहे. स्वातंत्र्य संग्राम काळातील हे घराणे एक महत्वाचे घराणे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा त्यांच्या नागपुरातील घरात राहिले होते. हे घराणे कोणतेही चुकीचे काम करू शकत नाही आणि त्यामुळेच त्यांनी सावरकरजींचा सन्मान केला.
भारतीय न्यायव्यवस्थेला या काळात मोठी समृद्धी येईल, हा मला ठाम विश्वास आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो !
You can follow @Dev_Fadnavis.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.